मुंबई, दि. ३( punetoday9news):- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रिया पोर्टल
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

त्यानुसार बुधवार दि.१६ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाइन अर्ज भरता येतील.याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.
महत्वाची सूचना: शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.त्यानुसार बुधवार दि.१६ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाइन अर्ज भरता येतील.याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 2, 2022

Comments are closed