पुणे, दि. ६( punetoday9news):- लता मंगेशकर ( २८ सप्टेंबर १९२९ – ६ फेब्रुवारी २०२२ ) भारतातील एक पार्श्वगायिका गायिका होत्या . त्या सर्वोत्कृष्ट भारतीय गायिकांपैकी एक होत्या , तसेच त्यांना ‘भारतीय कोकिळा’ म्हणतात . त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक – गायिकांपैकी एक होत्या . हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘ लता दीदी ‘ म्हणून ओळखले जाते . लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे . त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून , विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये ( प्रामुख्याने मराठी ) गायन केले आहे . लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून , सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले , उषा मंगेशकर , मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार – गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.

त्यांच्या निधनाने संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

 

खासदार संजय राऊत 

 

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (पिंपरी-चिंचवड) 

 

 

आनंद महिंद्रा

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!