पुणे, दि. १६( punetoday9news):- शैक्षणिक वर्ष 2021-22 एसएससी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट शुक्रवार दिनांक 18 रोजी दुपारी एक वाजल्या पासून महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर उपलब्ध होतील त्यानुसार शाळेच्या लॉगीन आयडीवर शाळांनी हॉल तिकीट डाउनलोड करावयाची असून नंतर विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत.
10 वी हाॅलटिकेट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा www.mahahsscboard.in
Comments are closed