
पुणे, दि. २( punetoday9news):- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या विरोधात शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली (दि.२८) रोजी सायंकाळी ६ वा. डांगे चौक येथील छत्रपतीच्या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घेऊन डांगे चौक येथे कोश्यारी यांच्याविरोधात आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
यावेळी शहर प्रमुख ॲड . सचिन भोसले , बाळासाहेब वाल्हेकर , वैशाली मराठे , शहर संघटीका- उर्मिला काळभोर , शहर प्रसिध्दी प्रमुख भाविक देशमुख युवा उपजिल्हाधिकारी दिपक भोंडवे , बाळासाहेब भोंडवे , विधानसभा प्रमुख अनंत कोन्हऱ्हाळे , राजेश वाबळे , युवा विधानसभा संघटक – माऊली जगताप , उपशहर प्रमुख तुषार नवले , हरेश नखाते , राजेंद्र तरस , विधानसभा संघटक – संतोष सौंदणकर , विधानसभा समन्वयक पार्थ गुरव , गणेश आहेर , डॉ . वैशाली कुलथे , कामिनी मिश्रा , विभाग प्रमुख सुदर्शन देसले , दिलीप सावंत , कैलास नेवासकर , नवनाथ तरस , संदिप भालके , राजु सोलापुरे , श्रीमंत गिरी , सागर शिंदे , मछिंद्र देशमुख , पंकज दिक्षित , किशोर सवाई , राजेश आरसुळ , दिपक भक्त , किरण दळवी , गोपाळ मोरे , नितीन येवले यांनी भगतसिंग कोश्यारीचा जाहिर निषेध करण्यात आला .
कार्यक्रमास शिवसेना आजी माजी पदाधिकारी व महिला आघाडी , युवासेना , शिवसेना अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .
Comments are closed