पिंपरी, दि. २१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवड येथील तालेरा रुग्णालयास आज ( दि.२१) सायंकाळी चार वाजता आग लागली.
रुग्णालयाच्या बेसमेंटमधील इन्हर्टरच्या बॅटरीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होवून आग विझवली. सदर दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
https://youtu.be/UPQSPk9aYAY

Comments are closed