पुणे, दि. ५( punetoday9news):- पर्यावरण दिनानिमित पोलिस मित्र संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनीकरण विभाग स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान नऱ्हे, पुणे येथील वनविभागाच्या जागेतील झाडांना पोलीस मित्र संघटना तर्फे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करून पोलीस मित्र संघटने तर्फे पाण्याचे टँकर  झाडांसाठी देण्यात आले. 

यावेली दत्त नगर पोलीस चौकी चे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवटेकर , न-हे गाव पोलीस चौकी चे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे , पत्रकार अवताडे, पोलीस मित्र संघटना नवीं दिल्ली या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उमेद सुथार, सभासद चन्द्रकान्त घाणेकर, झाङे लावा झाङे जगवा चे प्रविन भोसले, चन्द्रकान्त जाधव, अजित पोमन,संदिप राऊत, वैभव,सालुंके, दत्तात्रेय मुलूक, बादामी, राजेन्द्र बोबङे,जगताप,साईल, अनिल रवललेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

https://youtu.be/2wEmfi6dC4E

 




Comments are closed

error: Content is protected !!