मुंबई, दि.२३( punetoday9news):- शासनाकडून राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना बंगला , निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार विविध मंत्री आणि त्यांना वाटप करण्यात आलेली निवासस्थाने पुढीलप्रमाणे आहेत.

राधाकृष्ण विखे-पाटील (रॉयलस्टोन),

सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी),

चंद्रकांत (दादा) पाटील (ब-१ (सिंहगड),

विजयकुमार गावीत (चित्रकुट),

गिरीश महाजन (सेवासदन),

गुलाबराव पाटील (जेतवन),

संजय राठोड ( शिवनेरी),

सुरेश (भाऊ) खाडे (ज्ञानेश्वरी),

संदिपानराव भुमरे (ब-२ (रत्नसिंधु),

उदय सामंत (मुक्तागिरी),

रवींद्र चव्हाण ( अ-६ (रायगड),

अब्दुल सत्तार अब्दुल नबी (ब-७ (पन्हाळगड),

दीपक केसरकर (रामटेक),

अतुल सावे (अ-३ (शिवगड),

शंभूराज देसाई (ब-४ (पावनगड) आणि

मंगल प्रभात लोढा (ब- ५ (विजयदुर्ग).

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!