पुणे, दि. २६( punetoday9news):- संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (वय ६६) यांचं आज संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झाले.
डॉ. रामचंद्र अनंत देखणे यांचे सोमवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले.#drramchandradekhane #death #saintliterature #pune #saamdigitalnews https://t.co/yQjBqcCpHq
— SaamTV News (@saamTVnews) September 26, 2022
संत साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रवचनकार आणि भारुडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन झाल्याची दुःखद वार्ता समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना! pic.twitter.com/TxZhMgX2Ab
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 26, 2022
Comments are closed