जेजुरी, दि. ३( punetoday9news):- जेजुरी शहरातील व्यावसायिक अशोक वासकर ( वय ७१वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार (दि. 4) रोजी सकाळी 8.00 वाजता जेजुरी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या मागे पत्नी, मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Comments are closed