पुणे,दि.३० :- बारामती लोकसभा मतदारसंघातील सुपे, ता. बारामती येथील विलास वाघचौरे आणि रोहित शरद लोंढे यांनी सायकलवरुन पाच आठवड्यात तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास करुन केदारनाथ गाठले.
हा प्रवास सुरु करताना घरातून केवळ ५० रुपये त्यांनी घेतले होते. मनात ध्येय साध्य करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर पैशांचाही अडसर येत नाही, हेच वाघचौरे आणि लोंढे यांनी सिद्ध करुन दाखविले आहे.

‘आभा’ कार्डसाठी अशी करा नोंदणी.
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सूरू.
किल्ले पन्हाळगड ते धारातीर्थ पावनखिंड: अविस्मरणीय अनुभव – विक्रम कदम





पिंपळेगुरव येथील मुष्टियोद्धा आर्या गारडे ची नॅशनल स्पर्धेसाठी निवड ; शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा.
Comments are closed