पिंपरी, दि.७ :-  ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे जिल्हास्तरीय गुणगौरव पुरस्कार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येरवडा पुणे येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड व पुणे परिसरात वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले अशांचा असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस डॉ.राज खतीब,पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे,छत्रपती विजेते राजेश इरले,प्रसिद्ध उद्योजक भरत वाल्हेकर,पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे आणि संस्थेचे अध्यक्ष सुनील साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्याच्या शुभ हस्ते पार पडला.

पुरस्कार व्यक्ती पुढील प्रमाणे 1) डॉ उत्तम गोरड 2) संजय मराठे 3) गणेश सिन्हा 4) किसन शिदे 5) बाळासाहेब साळुंखे 6) सुखदेव लोखडे 7) भारती लोखंडे 8) संभाजी भेगडे 9) प्रकाश बोईनवाड 10) गणेश लांडगे 11) काळूराम लांडगे 12) अँड मुनीर मोहम्मद 13) मनोज खैरे 14) सुशील वारजूरकर 15 ) राहूल महातो 16) क्षितीज सचिन बर्नाट 17) आलेख भावसार 18) स्मिता वाल्हेकर 19) सुधीर बहिरट 20 )शामल शिंदे 21) विजय वाघमोडे 22) मनिषा पाटील 23)संजीवनी धनगर 24) गणेश पाटील 25) पदमजा पाटील 26) उदयन भेगडे 27) सुनिता ताई बो-हाडे 28) संजना लोखंडे 29) सुधा खोले 30) मोहम्मदशफी निजाम मोकाशी या सर्व पुरस्कार व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.त्याप्रसंगी पुणे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!