पुणे, दि. ७ (punetoday9news):- तुम्हाला कधी ना कधी कोर्टाची पायरी चढावी लागते. बहुतेक वेळा सर्व नागरिकांचे मत आपण निर्दोष किंवा बरोबर असल्याचे असते. मग अशा वेळी काय करावे. खरोखरच जर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर यातून बाहेर कसे पडावे किंवा काय प्रक्रिया करावी याविषयी ॲडव्होकेट गोकुळ कदम मार्गदर्शन करत आहेत या साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=718842111996587&id=100016124146222

Comments are closed