पुणे,दि.४(punetoday9news):- टाटा इंटरनॅशनल डीएलटी प्रायव्हेट लिमिटेड, वाकी, (ता. खेड) कंपनीच्या वतीने सामाजिक दायित्व बांधिलकी (सीएसआर) अंतर्गत कोविड-१९ रुग्णांच्या उपचाराकरिता २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच कंपनीचे प्रतिनिधी राजीव बात्रा व भिमसिंग राजपूत आदी उपस्थित होते
Comments are closed