सांगवी,दि.४ ( Punetoday9news):- कोरोना  महामारी मुळे गेली वर्षभर शाळांना सुट्टी देण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे  महापालिकेच्याही शाळा सुरू करण्यात आल्या. 

 

शाळेच्या पहिल्या दिवशी गुरूजन व विद्यार्थी मित्रांनी शाळेचा आनंद घेण्यासाठी शाळेमध्ये हजेरी लावली. यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या  महापौर माई ढोरे यांनी सांगवीतील महानगरपालिकेच्या शाळेत व नृसिह हायस्कूल येथे जाऊन विद्यार्थीना सॅनिटायझर, मास्क व गुलाबाचे फुल देऊन स्वागत करून सुरक्षेते बद्दल मार्गदर्शन केले.

 

Comments are closed

error: Content is protected !!