पिंपळे गुरव,दि.१४(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात विकसित होत असलेल्या नवीन उद्यानास महापुरुषाचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.





या उद्यानास बिरसा मुंडा व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशा मागणीचे पत्र पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी अमरसिंग आदियाल, शिवाजी पाडुळे, राहुल काकडे, तानाजी जवळकर व इतर कार्यकर्ते  उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!