वाकड,दि.५(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वाकड पोलिस स्टेशन येथे पी डी फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच कोवाड रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू करण्यात आली.
पि डी फाउंडेशनचे अध्यक्ष औदुंबर कळसाईत ,कार्याध्यक्ष उमेश पाटमास वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर ,पीआय सुनील टोणपे ( गुन्हे २) आणि सदस्य उपस्थित होते.
Comments are closed