ग क्षत्रिय कार्यालयाची धडक कारवाई
पिंपरी ,दि.१८ :- पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौकातील गुजर नगर परिसरात रस्त्याच्या बाजूला, फुटपाथ वर , नाली मध्ये, किंवा इतरत्र कचरा फेकणाऱ्यांवर होणार कारवाई ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई ‘ग’ क्षत्रिय अधिकारी किशोर ननावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक शशिकांत मोरे, आरोग्य निरीक्षक स्नेहल सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मचारी प्रशांत पवार व विशाल यादव यांच्यामार्फत करण्यात आली.
Comments are closed