पिंपळे गुरव : पिंपळे गुरव परिसरात मागील महिन्यात वडाचे झाड पडून संजय भिसे या नागरिकाला गंभीर दुखापत झाली होती. संजय भिसे यांची दिवाळी आनंदी व्हावी, यासाठी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पुढाकार घेत २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
जगताप यांनी रुग्णाच्या घरी भेट देऊन विचारपूस केली आणि वैद्यकीय उपचारासाठी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. स्थानिक नागरिकांनी या संवेदनशील भूमिकेबद्दल राजेंद्र जगताप यांचे कौतुक केले आहे.
यावेळी बंजारा समाज संस्थेचे शहराध्यक्ष संदीप राठोड, राजमाता जिजाऊ डेअरीचे उद्योजक बाळासाहेब तुकाराम देवकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, ऍड. अभिषेक जगताप आदी उपस्थित होते.
पुणे, पिंपरी चिंचवड म्हाडा घर अर्जास मुदतवाढ. येथे करा अर्ज.
सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप याच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ५१ हजार रुपये .
दापोडीत रन फॉर युनिटी भव्य दौड कार्यक्रमाचे आयोजन.
सांगवी पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी.
राज्यस्तरीय सब ज्युनिअर डॉजबॉल स्पर्धा २०२५ संपन्न.

Comments are closed